दिनदर्शिकेत येता शेवटचं मास...
आम्हा सर्वांना होतो अतिशय उल्हास...
कारण आहे खास..संपला आहे चातुर्मास..
हरिसंगमच्या घरी आमचा ठरला आहे मंथली पास
आम्हा सर्वांना होतो अतिशय उल्हास...
कारण आहे खास..संपला आहे चातुर्मास..
हरिसंगमच्या घरी आमचा ठरला आहे मंथली पास
तुळशी लग्नाचे आमचे फेवरेट भटजीबुवा..
लक्ष्मीआसन काढून मिळवतात सगळ्यांची वाहवा ..
गाणी उखाणा जोक शिवाय तर कधीच घेतली नाही रजा
पार्टी गेट टुगेदर मध्ये यांच्या शिवाय येत नाही मजा..
लक्ष्मीआसन काढून मिळवतात सगळ्यांची वाहवा ..
गाणी उखाणा जोक शिवाय तर कधीच घेतली नाही रजा
पार्टी गेट टुगेदर मध्ये यांच्या शिवाय येत नाही मजा..
लाडकी भाची कोण हा तर प्रश्न आम्ही नेहमी विचारणार..
लाडका जावई म्हणवून आम्ही आमची कॉलर टाईट करणार .
सदा हसतमुख..मस्त सदाबहार.. दिल से दिलदार...
काकाश्रींचं हसणं म्हणजे टांगा पलटी घोडे फरार ...
लाडका जावई म्हणवून आम्ही आमची कॉलर टाईट करणार .
सदा हसतमुख..मस्त सदाबहार.. दिल से दिलदार...
काकाश्रींचं हसणं म्हणजे टांगा पलटी घोडे फरार ...
He is young at heart.. and Naughty at sixty ... Happy B'day Suhas Kaka .. या निमित्ताने होऊन जाऊ द्या एक जोरदार शिट्टी ..