Tuesday, October 11, 2022

शब्द

 शब्दाला जर अर्थ असावा ...

शब्दातच जर अनर्थ असावा ..

अर्थाला का शब्द असावा ?

शब्दाला का शब्द असावा ??

#MyComposition

No comments:

Post a Comment