Thursday, October 24, 2024

ओम चे मोहन आबा

Composition for Retirement ceremony of Shri Mohan Chepe Sir


Om चे मोहन आबा..हे एक जगावेगळं रसायन आहे .      कला गुणांच्या समृध्दीचं हे एक वैशिष्ट्य पूर्ण दालन आहे...

ओम आणि मोहन आबा... एक आगळं - वेगळं मिश्रण आहे.  कधी सरळसोट रस्ता पण बहुधा मस्ती आणि आनंदाचं बहारदार वळण आहे

ओम आणि मोहन आबा एक जबरदस्त equation आहे... धमाल कोडी , कमाल गाणी आणि मुक्त संवादांच हे wonderful emotion आहे 

ओम करता मोहन आबा कधीही न सुटणारं व्यसन आहे..  माया, लोभ, प्रेम आणि संस्काराचं कधीही न आटणारं धरण आहे.


No comments:

Post a Comment